कोरोना व्हायरस- निसर्गासाठी वरदान व मनुष्यासाठी शाप
सद्यस्थितीत धुमाकुळ करत असलेलला कोरोना व्हायरस मनुष्यासाठी शाप आणि निसर्गासाठी एका प्रकारे वरदान ठरलेला आहे. कारण एरवी मनुष्य स्वतः खुप गर्वयुक्त झाला आहे. मराठीतील म्हणीनुसार "गर्वाचे घर खाली" या म्हणीनुसार गर्व हा एक दिवस नाहीसा…